AILET Admit Card 2024 | Download Admit Card
ऑल इंडिया लॉ प्रवेश परीक्षा AILET प्रवेशपत्र ‘या’ दिवशी होणार प्रसिद्ध! AILET Admit Card 2024: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU), दिल्लीने ऑल इंडिया लॉ एंट्रन्स टेस्ट (AILET) 2025 साठी प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख निश्चित केली आहे. AILET 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र 28 नोव्हेंबर 2024 रोजी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी त्यांचा नोंदणी क्रमांक … Read more