उर्वरित सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटपास मंजुरी
Pik Vima, GR: नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही आज या बातमीचे सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज पासून उर्वरित 75 टक्के पिक विम्याचे वाटप राज्यरात सुरू करण्यात. पिक विमा योजनेच्या अंतिम अहवालानुसार राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू करण्यात आले आहे.
शेतकरी मित्रांनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यातील महसूल मंडळात अंतिम पैसेवारी ही 50 टक्के पेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे.
Related Posts
या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटप सुरू आहे. त्याचबरोबर माहितीनुसार सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा पिक विमा मिळाला नव्हता. त्याच बरोबर आज पासून या सात जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
त्याचबरोबर मित्रांनो पिक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, कोणते शेतकरी पिक विमा साठी पात्र असणार अशी संपूर्ण माहिती तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता…Pik Vima GR

